Exclusive

Publication

Byline

लग्नात हुंडा न मिळाल्याने पत्नीला दिले HIV संक्रमित इंजेक्शन, पीडितेने सांगितले पतीचे कृत्य

UP, फेब्रुवारी 14 -- यूपीतील सहारनपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने पतीने पत्नीला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिले. यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. याप्रकरणी पीडिते... Read More


New India Co-op Bank: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाहेर खातेधारांच्या रांगा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai, फेब्रुवारी 14 -- New India Co-operative Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर अनेक निर्बंध घातले होते. गुरुवारी, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी बँकेचे कामकाज बंद झा... Read More


Pik Vima Yojana : 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही तर...', कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना

Amravati, फेब्रुवारी 14 -- राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेयांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. पिक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी हे वादग्रस्त वक... Read More


पत्नी परपुरुषावर प्रेम करत असेल तर तो व्यभिचार नाही, उच्च न्यायालयाचा पतीला मोठा झटका

MP, फेब्रुवारी 14 -- जर एखाद्या पुरुषाची पत्नी परपुरुषावर प्रेम करत असेल तर तो व्यभिचार मानता येणार नाही. जोपर्यंत ती दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही तोपर्यंत त्याला व्यभिचार म्हणता येणार न... Read More


बीजापूर चकमकीत ३१ नक्षलवादी ठार, २८ जणांची ओळख पटली; ८ लाखांचे बक्षीस असलेला हुंगा कर्माही मारला गेला

Bijapur, फेब्रुवारी 14 -- छत्तीसगड पोलिसांनी ३१ पैकी २८ माओवाद्यांची ओळख पटवल्याचा दावा केला असून त्यात १७ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण १ कोटी १० लाख रुपयांचे बक्षीस होते. ठार झा... Read More


बॉडी वॉश, शॉवर आणि गिझरही, फाईव्ह स्टार हॉटेलमधील अंघोळीसारखी मज्जा; मुंबईतील रस्त्यांवर धावतेय अनोखी बस

Mumbai, फेब्रुवारी 12 -- हायटेक मोबाइल बाथरूमने सुसज्ज अशी एक अनोखी बस मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहे. अनेक महिलांचे जीवन सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला... Read More


मंदिरात शिवलिंगाजवळ मांसाचा तुकडा आढळल्याने खळबळ, परिसरात तणावाची परिस्थिती

Hyderabad, फेब्रुवारी 12 -- हैदराबादमधील टप्पाचबुतरा परिसरातील एका मंदिर परिसरात असलेल्या शिवलिंगाजवळ मांसाचा तुकडा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. स्थानिकांना माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक मंदिराजव... Read More


अश्लील व्हिडिओ, पैशांची मागणी, लग्नही मोडलं; बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीनं स्वत:ला पेटवून घेतलं!

UP, फेब्रुवारी 12 -- उत्तरप्रदेश राज्यातीलबुलंदशहरमधील बीवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून२२ वर्षीय तरुणीने जीवन संपवल... Read More


अश्लील व्हिडिओ, पैशांची मागणी लग्न मोडलं; बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीनं स्वत:ला पेटवून घेत जीवन संपवलं

UP, फेब्रुवारी 12 -- उत्तरप्रदेश राज्यातीलबुलंदशहरमधील बीवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून२२ वर्षीय तरुणीने जीवन संपवल... Read More


संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ आणि दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

France, फेब्रुवारी 12 -- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, तिथे त्यांनीफान्सचेअध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी आजअनेकद्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान, मध्यपूर्व, य... Read More